यशोगाथा: भूमिहीन चंदू झाला,उद्दोजक चंद्रकात दोंडे.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी इयत्ता दहावीत त्याला ३५ टक्के मिळाले.तसा तो शालेय अभ्यासात हुशार मात्र हलाकीची परिस्थिती आणि अभ्यास यांचा मेळ काही जमेना.घरी दोन लहान भावंडं,आई ,वडील असा परिवार शिवाय भूमिहीन कुंटुंब…
