शेतकरी हिताच्या योजना कृषी व महसूल विभागाने राबविण्यात कसूर करु नये आमदार प्रा . डॉ. अशोकराव उईके (कृषी विभागाचा घेतला खरीप हंगामपूर्व आढावा)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार ज्या योजना राबवितात त्या योजना कृषी विभाग व महसूल विभागानी शेतकऱ्यांच्या गावात जाऊन समजावून सांगाव्या . प्रधानमंत्री किसान सन्मान योजना…
