शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोजभाऊ भोयर यांची तालुका नियंत्रकपदी नियुक्ती
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शासनाच्या मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेच्या नियंत्रक तालुका म्हणून अशासकीय सदस्यपदी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख मनोजभाऊ भोयर यांची शासनाने नियुक्ती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या…
