१५ ऑगस्ट रोजी ढाणकी येथील युनियन बँकेचे ध्वजारोहण झालेच नाही.
ढाणकी/प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देश आनंदोत्सवात न्हाऊन निघत असताना स्वातंत्र्यदिनी ढाणकी शहरात अजबच प्रकार घडला.चक्क १५ ऑगस्ट च्या दिवशी ढाणकी येथील युनियन बँकेच्या शाखेने ध्वजारोहणच केले नसल्याचे निदर्शनास…
