जुन्या पेंशन योजनेसाठी कर्मचारी यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना बंद करून NPS योजना जी पूर्णपणे शेअर मार्केट वर आधारित आहे आणि यात कर्मचारी यांना कोणत्याही…
