संविधान आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी निशा गवई (गायकवाड ) यांची निवड
वणी:- येथील निशा रमेश गवई (गायकवाड) यांची यवतमाळ जिल्हा महिला आघाडीच्या संविधान आर्मीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांनी एका पत्रव्दारे ही नियुक्ती केली आहे.…
