राळेगाव पंचायत समितीच्या इमारतीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा (स्वच्छता गृह आहे मात्र त्या स्वच्छता गृहाच्या दारावर अधिकारी कर्मचारी असे असल्याने हे स्वच्छता गृह अधीकारी कर्मचारी यांच्या करीताच का ? )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव शहरात २०१४ वर्षी कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत स्वच्छता गृह आहे मात्र या स्वच्छता गृहाच्या दारावरती अधिकारी कर्मचारी असे असल्याने हे…
