पथदिव्यांची थकबाकी ७७ कोटींवर महावितरणच्या वाढल्या अडचणी ; मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायतींची चालढकल, वीजपुरवठा खंडित
चंद्रपूर, ता. २९ : वीजचोरी, वीजबिलांच्या थकबाकीने आधीच अडचणीत सापडलेल्या महावितरण कंपनीला मनपा, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी आणखीनच संकटात नेऊन सोडले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात पथदिव्यांच्या थकबाकीचा विषय चांगलाच…
