गरीब विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या जि प शाळा उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र [शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा बोजा: विद्यार्थी वाऱ्यावर]
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर तळागाळातील गोरगरीब वंचित मनुष्य ज्ञानाच्या प्रवाहात यावा शिक्षित व्हावा म्हणून महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर संत गाडगेबाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सरकारच्या माध्यमातून…
