घरफोडी करणा – या सराईत गुन्हेगाराना पकडण्यात यश ,पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगिरी
प्रतिनिधी:प्रवीण जोशी बिटरगांव पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसापासुन घरफोडीच्या गुन्हयामध्ये वाढ झाल्यामुळे सदर चे गुन्हे उघडकीय आणण्यासाठी पोलीस स्टेशन बिटरगांव चे अधिकारी हे यांना गुन्हे उघडकीस आणने बाबत वरीष्ठांणी…
