एका वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात डाॅक्टरच नाही,राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथील आरोग्य केंद्र रामभरोसे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथे काल रात्री अंदाजे साडेनवू वाजता राळेगाव वरून वडकी येथे मोटरसायकल वर जात असताना दत्ता भोयर व प्रविण राऊत यांच्या मोटरसायकल ला…
