यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती मध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ,गणेश भक्तांना गणेश मूर्ती घेण्यासाठी मोजावे लागतील अधिक पैसे
प्रवीण जोशी - प्रतिनिधी बाप्पांच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेशभक्त.. आता गणेश मूर्ती इकडेतिकडे पाहणी करत आहेत या बापांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तांना यावर्षी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे संभाव्य…
