मी स्वतःला आमदार समजून नाहीतर कार्यकर्ता म्हणून काम करतो-: आमदार समीरभाऊ कुणावार यांचे प्रतिपादन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२२ समुद्रपुर यांच्या व्दारा आयोजित परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उदघाटन आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी मनोगत…
