ढाणकी परिसरातील अनेक ग्रामपंचायतींना पडला दिव्यांग बांधवांच्या निधी वाटपाचा विसर तो निधी त्यांना मिळेल का?
1 प्रतिनिधी:प्रवीण जोशी ,ढाणकी दिव्यांग बांधवांची कुचंबना होऊ नये व त्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे हा उद्देश शासनाचा नेहमीच राहिला त्या अनुषंगाने शासन विविध योजना दिव्यांग बांधवांसाठी चालवत असते…
