मन्याळी गावाची लेक बनली पोलीस कॉन्स्टेबल,सुनीता जाधव हिचे सुयश
ढाणकी: प्रतिनिधी (प्रवीण जोशी) जिद्द आणि कर्मातील प्रयोगशील सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते हे यशाचा मूलमंत्र लक्षात घेऊन आपले प्रयत्न सूनिताने चालू ठेवले आर्थिक चणचण प्रगतीचा मोठा शत्रू आहे .मध्यमवर्गीय…
