कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे नवीन विचारसरणी ने ध्वजारोहण,ध्वजारोहनाचा मान महिलेला
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आज भारतीय स्वातंत्र्याचे अम्रुत महोत्सवी वर्षात किन्ही जवादे ग्रामपंचायत येथे विधवा महिला तसेच सर्व महिलांना सन्मान मिळावा याकरिता ग्रामपंचायत सदस्या श्रीमती मालाताई लोणबले व कीन्ही…
