आपटी रामपूर ग्राम विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अनिल दाणे तर उपाध्यक्षपदी अर्चनाताई शशिशेखर कोल्हे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आपटी रामपूर ग्राम विविध कार्यकारी संस्थेत डोंगरगाव,खडकीसुकळी या तीन गावाचा समावेश आहे. या सोसायटीचे संचालक म्हणून प्रभाकरराव पटेलपैक,गणेश राजेश्वरराव तुरणकर, निलेश एकोणकर,अनिल दाणे,वैभव…
