पुन्हा एकदा वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मनसेत पक्ष प्रवेश
….माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रिसोड तालुक्यातील रिठद येथील जेष्ठाचा पक्ष प्रवेशआज सन्माननीय राजसाहेब चा ठाकरे यांच्या विचाराशी एकरूप होऊन राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर…
