पक्षांसमोर बंडखोरांचे आव्हान, ?बंडखोरां समोर तीन चार पर्याय असल्याने पक्षश्रेष्ठी चिंतेत?
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगांव ची निवडमूक या वेळी अतिशय रंगतदार होणारं असल्याचे चित्र अवघ्या चार चं दिवसांत स्पष्ट झाले आहे.हमखास विजयाची "हमी" सध्या हालचाली वरुन काँग्रेस…
