उज्ज्वला योजनेतील गॅस सिलिंडर अडगडीत ,गरिबांचा स्वयंपाक पुन्हा चुलीवरच
दरवाढीचा परिणाम राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामीण भागातील गोरगरीब तथा शहरी भागातील बहुतांश घरी सिलेंडरचे दर गगनाला भिडल्याने सिलेंडरच्या महागाई पेक्षा चुलीचा घुरच बरा म्हणत महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक…
