शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महावितरण कार्यालयावर धडक
आज चाप्पापूर येथील शेतकऱ्यांनीमनसेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री सुभाष भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समुद्रपूर चे विद्युत मंडळाचे इंजिनियर श्री ठाकरे सर यांना भेटून शेतकऱ्यांची बंद असलेलीशेतातील लाईन सुरळीत चालू करण्यासाठी…
