सरपंचांनी आईच्या भूमिकेतून कार्य करावे- भास्कररावजी पेरे पाटील
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सरपंच होणे महा भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य तुम्हाला लाभले. गावाच्या विकासासाठी झटताना आई होऊन कार्य करा असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक व पाटोदा येथील…
