ढाणकी शहराजवळून जात असलेला महामार्ग झाडाविना झाला आहे भकास संबंधित कंपनीला पडला आहे का झाडे लावण्याचा विसर…?
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ वेगवान पद्धतीने प्रगती करावयाची असल्यास दैनंदिन जीवनात दळणवळणासाठी रस्ते हे अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरते हे जरी खरे असले तरी पर्यावरणाचा कितीतरी पट्टीने सत्यानाश झाला हे त्रिकाल बाह्य…
