जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना शाखा राळेगाव तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत यांना निवेदन सादर
सहसंपादक : रामभाऊ भोयर जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना यांच्या वतीने बांधकाम कामगार व इतर कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळ मध्ये नोंदणी करण्याकरिता मागील वर्षात ९० दिवस काम…
