लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे वंचीत, कष्टकरी समाजाला आत्मभान देणारे नेते- ना. प्रा. डॉ. अशोक उईके[ अण्णाभाऊ साठे सभागृह व अडीच कोटीच्या विकास निधीची घोषणा ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचीत समाजाची व्यथा, वेदना जगासमोर आणली.कष्टकरी समाजाला आत्मभान दिले.साहित्य व चळवळीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला लढा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.लोकशाहीर, साहित्यरत्न, समाजसुधारक, लेखक,…
