जागतिक पर्यावरण दिना निमित्त नवनियुक्त महिला ठाणेदार शितल मालते यांच्या हस्ते वृक्षारोपण
सहसंपादक : रामभाऊ भोयर पर्यावरण संवर्धन व विकास समिती राळेगाव यांचा वृक्षारोपण करण्यात समावेश राळेगाव:-पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन दिनांक ०५-०६-२०२५ ला पोलीस स्टेशन राळेगाव येथे नव्यानेच रुजू झालेल्या महिला ठाणेदार…
