वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सहा वर्षीय बालकाचा मृत्यू, समाजमन हळहळले!
वीज वितरण कंपनीचा बेजबाबदार पणा कारणीभुत असल्याचा कुटुंबीयांचा आरोप! राळेगाव प्रतिनिधी :रामभाऊ भोयर,राळेगाव राळेगाव येथे काल सायंकाळी सहा वाजता प्रभाग क्रमांक दोन मधील गौरव कैलास कुडमते या सहा वर्षीय बालकाचा…
