वरूड जहाँगीर मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा विसर्ग देतो धोक्याची घंटा,माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके सर यांनी भेट देऊन केली पाहणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर मध्यम प्रकल्प या वर्षी तुडुंब भरला असून उर्वरित पाण्याचा विसर्ग नाल्यात सोडला असून तो विसर्ग नाल्याच्या खोली व रुंदीच्या क्षमतेपेक्षा जास्त…
