रिधोरा परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री दोन इंजिन गेले चोरीला,वडकी पोलिसांनी रिधोरा परिसराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने या परिसरातील शेतकऱ्यांत मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सविस्तर वृत्त असे रिधोरा शेतशिवारात शेती उपयोगी लागणाऱ्या वस्तूंची…
