महावीर जन्म कल्याणक निम्मित आराधना भवन यवतमाळ येथे रक्त दान शिबिर व दात तपासनी चे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि.१४ एप्रिल रोजी आराधना भवन यवतमाळ येथे भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक निम्मित जैन सकल समाज तर्फे रक्त दान शिबिर व दात तपासनी चे आयोजन…
