महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी संजीव भांबोरे
माजी खा.व ओबीसी राष्ट्रीय बहुजन महासंघ अध्यक्ष डॉ खुशाल बोपचे अध्यक्षतेखाली भंडारा येथे बैठक संपन्न राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर दि. 25. ऑगस्ट ला राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची भंडारा जिल्हाची प्रथम…
