विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंगदल तर्फे भव्य दिव्य कावड यात्रा
प्रतिनिधी ढाणकी:( प्रवीण जोशी) दि. 18 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण गोकुळाष्टमी निमित्त ढाणकी येथून विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल यांनी भव्य दिव्य कावड यात्रा चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात…
