दोन वर्षे नियोजित निधी न मिळाल्याने तलाव सौंदर्यीकरणाचं काम रखडलेले चं?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दि१८२ २०१९ रोजी सुरु झालेलं तलाव सौंदर्यीकरणाचं काम नियोजित निधी न मिळाल्याने अद्यापही रखडलेल्या अवस्थेत च॔ आहे.प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत राळेगांव येथे सरोवर व बगिच्याचे सौंदर्यीकरण…
