राजस्थान मधील हत्याकांडातील आरोपीला फासावर लटकवा:पोंभुर्णा येथे वंचित बहुजन आघाडी चे आंदोलन
महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनातुन केली मागणी पोंभुर्णा प्रतिनिधी:-आशिष नैताम राजस्थान मधील जाल्लोर जिल्ह्यातील सुराणा गावात एका ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला तेथील शिक्षकाने पाण्यासाठी बेदम मारहाण केली या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.हि…
