क्रांतीकारकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानातुन आम्ही स्वातंत्र झालो- संतोष आंबेकर
हिमायतनगर : आम्ही स्वातंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत ते काही फुकटात मिळालेले नाही तर त्यासाठी स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली आहे ही बाब तमाम भारतीयांनी कदापी विसरता…
