मित्रसेवा ग्रुप वरोरा तर्फे दही हंडी उत्साहात साजरी,मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांची विशेष उपस्थिती
वरोरा येथे मित्रसेवा ग्रुप तर्फे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते पण या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात…
