युवा शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू ,स्वतंत्र दिनाच्या संध्येला दुःखद घटना
वरोरा तालुक्यातील जामगाव (बु) येथे स्वतंत्र दिनाच्या दिवशी शेतातील कामे आटोपून घरी परतताना मामा तलाव येथे बैलांना पाणी पाजण्याकरिता गेलेला आशिष चौधरी याचा बुडून मृत्यू झाला. गावाजवळ असलेल्या मामा तलावात…
