राळेगाव तालुक्यातील वडकी येथील महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा संदर्भातील तक्रारी त्वरित निकालात काढाव्यात:सुधीरभाऊ जवादे.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी विद्युत कार्यालय येथे आज परिसरातील शेतकरी व ग्राहक यांनी सुधीरभाऊ जवादे यांचेसोबत जाऊन अभियंता गिरी यांचेकडे आपल्या तक्रारी दाखल केल्या. अतिवृषटीमुळे चहांद,परसोडा, खडकी…
