राळेगाव येथे बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित व बुद्ध जयंती तसेच कवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच राळेगाव च्या…
