मालेगाव तालुक्यातील अमनवाडी कुत्तरडोह पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात मनसेचे अर्धनग्न आंदोलन
जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या मार्गदर्शनाततसेच मनसेच्या महिला सेनाजिल्हाध्यक्ष सीताताई धंदरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जोगदंड साहेब यांनी घटनास्थळी येऊन आंदोलन करताना पुलाची उंची वाढवण्यासंदर्भात लेखी पत्र…
