मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित अभिनव उन्हाळी स्पोकन इंग्रजी वर्गाचा समारोप
दि. २ मे पासून सुरु झालेल्या उन्हाळी सुट्यांमधील स्पोकन इंग्रजी वर्गाचा आज तब्बल ४० व्या दिवसा नंतर दि. २५ जून रोजी सकाळी ९-०० वाजता जि. प. उ. प्राथमिक शाळा साखरा…
