आदिवासींनी केलेल्या संघर्ष व क्रांती कारीचा इतिहास नव्याने लिहिणे व जतन करणे गरजेचे प्रा.वसंतरावजी पुरके
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) येथील क्रांती वीर बाबुराव शेडमाके जयंती महोत्सव समितीच्या वतीने दिं २० मार्च २०२२ रोज सोमवारला कोल्हे सभागृह वसंत जिनिंग येथे बाबुराव शेडमाके जयंती निमित्य समाज…
