सी बी एस ई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा (टर्म -२) सैनिक पब्लिक स्कूलचा निकाल जाहीर
राळेगाव प्रतिनिधी रामभाऊ भोयर सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्यूकेशन ने (सी बी एस ई ) दहावीचा दुसरा टप्पा अर्थात द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. टर्म २ परीक्षा…
