थकित करामुळे ग्रामपंचायती झाल्या हतबल ( ग्राम विकासास खीळ नागरिकांचे कर भरण्याकडे दुर्लक्ष)
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शासनाने प्रत्येक स्तरावर कारभार करता यावा म्हणून प्रशासनाची विभागणी केली तसेच ग्रामस्तरावर विकास करता यावा यासाठी ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे. या ग्रामपंचायतीला नागरिकांकडून कर वसूल…
