लहुजी शक्ती सेना व राष्ट्रसंत विचार मंच संघटना च्या वतीने लोहारा पळसवाडी कॅम्प यवतमाळ येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
प्रतिनिधी : अरुण देशमुख यवतमाळ7507722850 सविस्तर वृत्तलोहारा पळसवाडी कॅम्पयेथे आज रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीला लोहारा परिसरातले सर्व नागरिक उपस्थित होते प्रथमता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
