पोंभूर्णा तालुक्यातील अतीवृष्टीच्या पूर परस्थीतीमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकपेऱ्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- मनसे
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष एफ. नैताम पोंभूर्णा तालुक्याची भौगौलिक परीस्थीती पाहता चौफेर नदि व नाल्यांनी वेडलेले आहे त्यामूळे नैसर्गीक अतीवृष्टी पूर परिस्थितीचा सामाना दरवर्षी पोंभूर्णा तालुक्यातील शेतकर्यांना करावे लागत आहे…
