एकादशी निमित्त ढाणकी येथील हनुमान मंदीरात हरिपाठ आणि प्रभात फेरीचे आयोजन
प्रतिनिधी ढाणकी (प्रवीण जोशी) दि 8सोमवार रोजी एकादशी निमित्याने ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात प्रातःकाळी हरिपाठ आणि प्रभात फेरीचे आयोजन केले होतेनुकतीच एकादशीची पहाट उजाडली होती पक्षाची किलबिलाट एकायला…
