वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा,शेतमजूर युनियन व किसानसभेने केली निवेदनाद्वारे मागणी.
, : कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा(घा):- गेल्या एक महिन्यापासून संपुर्ण विदर्भात अतिवृष्टी सुरू असून त्याचा परीणाम कारंजा तहसील मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे .शेतकऱ्यांचे सोयाबीन ,कपाशी , तूर…
