शिधापत्रिकेवरील स्वस्त धान्याची सर्रास विक्री,पुरवठा विभाग अनभिज्ञ,ग्राहकाकडून किरकोळ व्यवसायिकांना विक्री
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्वस्त धान्य दुकानं मार्फत अंतोदय अन्न योजना, बीपीएल व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी आदिना तांदूळ गव्हाचे मोठ्या प्रमाणात वितरण स्वस्त दरात केले जाते.पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत…
