ढानकी गावातील तरुण शेतकऱ्यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वेगवेगळ्या पदावर नियुक्ती ,गावाला मिळाले मानाचे स्थान
प्रतिनिधी :(प्रवीण जोशी ) ढानकी, ता उमरखेड जिल्हा यवतमाळ तरुण सुशिक्षित वर्ग सहसा शेती करण्यास धजावत नाही कारण शेतीव्यवसाय हा पूर्ण पणे निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून तर आहेच शिवाय शेतातील परिपक्व…
